मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली)

Malwanitlya Wata (Malwani Boli)

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१४८
ISBN
9789385527975
भाषा
मराठी

₹१८० ₹२०० १०% सवलत

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

भाषा आणि बोली या व्युत्पत्तीनुसार प्रत्यक्षात समानार्थी असलेल्या शब्दांना वेगळ्या अर्थच्छटा आहेत. दर दहा कोसांवर भाषा बदलते, या न्यायानेच असंख्य बोली निर्माण झालेल्या दिसतात. बोली टिकल्या तर भाषा टिकतील. कारण बोली हेच भाषेचे प्रत्यक्ष वापराचे रूप असते. बोली ही विशिष्ट समाजाची, प्रदेशाची अभिव्यक्ती असते. त्या त्या प्रदेशातील संस्कृतींचे दर्शन बोलींतूनच घडत असते. प्रमाणभाषेपेक्षा अधिक जिवंत, अधिक रसरशीत असे बोलीचे स्वरूप असते. मराठी प्रमाणभाषेचा विचार करता अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, डांगी, आगरी, वाडवळी अशा विविध बोली आढळतात. प्रमाणभाषेचा अभ्यास करताना या बोलींचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून मराठीच्या बोलींचा अभ्यास नेमला आहे. आगरी, मालवणी आणि वाडवळी अशा तीन बोलींचा अभ्यास या अभ्यासक्रमासाठी नेमून अभ्यासमंडळाने अतिशय स्तुत्य काम केले आहे. विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना बोलींच्या अभ्यासाच्या दिशेने वळवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली) — highlight मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली) — highlight मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली) — highlight मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली) — highlight मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली) — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dr. Govind Kajarekar

डॉ. गोविंद काजरेकर | Dr. Govind Kajarekar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कार्यक्रम

मालवणी, वाडवळी आणि आगरी बोलींच्या तीन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा प्रकाशन सोहळा

मराठी भाषेच्या मालवणी, वाडवळी आणि आगरी या समृद्ध प्रादेशिक बोलींचा अभ्यास मांडणाऱ्या ‘मालवणीतल्या वाटा’, ‘वाडीतल्या वाटा’ आणि…