या पुस्तकाविषयी
तू कुणाचा... माझा की स्वातीचा... मुलगा आहेस कळल्यावर माझं मातृत्व उफाळून आलं... सोनेरी जावळातून बोटं फिरवताना... आयुष्य उलगडायला लागलं तुझं... नाही घातलं ओटीत स्वातीच्या... मनाच्या खोटेपणानं... कोतेपणानं... तर मोठेपणी जाब विचारशील... मुलगी होतो म्हणून मारायला निघाली होतीस... जन्मदात्री तू असलीस तरी तिनं रोखला तुझा हात... कूस उजवली तरी माया वांझोटी तुझी... अन् वांझोटी कूस असूनसुद्धा मायेचा पाझर फुटला तिला !
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.