मुख्यमंत्री

Mukhyamantri

प्रकाशक
Popular Prakashan
प्रकाशन वर्ष
१९७९
पृष्ठे
७४
ISBN
9788171856473
भाषा
मराठी

₹११५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मुख्यमंत्री


वि.वा. शिरवाडकर


हे नाटक १९७७ मधे रंगभूमीवर आले 'मी एक मुख्यमंत्री' या नावाने. आणीबाणीच्या पुढेमागे सत्तरीच्या दशकात शिरवाडकरांपुढे काही राजकीय प्रश्न उभे राहिले होते, त्यांना 'एक होती वाघीण' (मूळ नाव 'एक होती राणी') आणि 'मुख्यमंत्री' ह्या नाटकांच्याद्वारे भिडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.


गांधीविचारांचा पगडा आणि स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांवर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकारभाराची जबाबदारी घेण्याची पाळी आली. दैनंदिन राजकारणात येणारे नवे अनुभव पेलणे ही गोष्ट सोपी नव्हती. भारतात असे अनेक मुख्यमंत्री स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या दशकांत होऊन गेले. या नाटकातील मुख्यमंत्री त्या गोंधळलेल्या कार्यकत्यांचे प्रतिनिधित्व करतो. बापूजींशी नाते तोडू न शकणारा आणि हातातल्या खापराच्या पणतीतील प्रकाशात सत्याकडे जाऊ पाहणाऱ्याची शोकान्तिका ह्या नाटकात जाणवते.


मुळात १९७९ मधे प्रसिद्ध झालेली नाटकाची ही 'शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष' आवृत्ती. यात नाटकातील प्रमुख पात्रे श्रीराम लागू आणि रोहिणी हटंगडी यांची टिपणे देण्यात आली आहेत.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

वि. वा. शिरवाडकर | V. V. Shirwadkar

संपूर्ण परिचय पाहा
More by V. V. Shirwadkar

वि. वा. शिरवाडकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like