तो राजहंस एक

To Rajhans Ek

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
१२४
ISBN
9789348054043
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

रा. रा. दत्ता पाटील यांचे नाट्यलेखन एक रसिक म्हणून मला महत्त्वाचे वाटते. ते हवेतून उतरत नाही. ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांतून येते. किंवा इतके कशाला? ते भूमीशी घट्ट बांधलेले असते म्हणून ते महत्त्वाचे. त्यासाठी लेखकाच्या हृदयात भूमी हवी. दत्ता पाटील यांच्या जवळ ती आहे. या नाटकाच्या केंद्रस्थानी शेतकरी कुटुंबातला एक तरुण आहे. तो उच्चशिक्षित आहे, मुख्य म्हणजे कवी आहे. पण शेतकरी असल्याने लग्नाचे वय उलटून गेलेय तरी तो एकटा आहे. आजच्या महाराष्ट्रातल्या खेड्यातील उच्चशिक्षित अविवाहित तरुणांचा तो प्रतिनिधी आहे. पण त्या पल्याड तो कवीही आहे. म्हणूनच त्याचे आंतरिक जग, त्याची घुसमट आपल्याला अस्वस्थ करते. दत्ता पाटील यांच्या लेखणीतून ती अत्यंत तीव्रतेने आपल्यापर्यंत पोहोचते. आजच्या खेड्यातील तरुण शेतकरी मुलांच्या जगण्यातील उदासी आणि एकाकीपणाने सुरू होत हे नाटक एका कवीच्या घनघोर आंतरिक संग्रामाचा जो प्रत्यय देते, तो केवळ असाधारण असा आहे. रंगनाथ पठारे

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

तो राजहंस एक — highlight तो राजहंस एक — highlight तो राजहंस एक — highlight तो राजहंस एक — highlight तो राजहंस एक — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Datta Patil

दत्ता पाटील | Datta Patil

संपूर्ण परिचय पाहा
More by Datta Patil

दत्ता पाटील यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

‘तो राजहंस एक’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

दत्ता पाटील लिखित ‘तो राजहंस एक’ नाटकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. मराठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात…

महाराष्ट्र टाइम्स, नाशिक; म. टा. प्रतिनिधी

कात्रण

‘तो राजहंस एक’ नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

दत्ता पाटील लिखित ‘तो राजहंस एक’ नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. मराठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याचे आपलं…

आपलं महानगर, नाशिक आवृत्ती, पृष्ठ ७