नाट्यविचार

Natyavichar

लेखक Dr. Anant Deshmukh
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
१२७
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

एकोणिसाव्या शतकातील मराठी नाटक आणि रंगभूमी हा डॉ. अनंत देशमुख यांचा अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय आहे. कोणत्याही विषयाला स्वतंत्रवृत्तीने भिडण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे मराठी नाटकाच्या आणि रंगभूमीच्या मूलारंभाचा ते वस्तुनिष्ठतेने आणि संशोधनजिज्ञासेने शोध घेतात आणि म्हणूनच त्यांचे लेखन अ-पारंपरिक असल्याचा प्रत्यय येतो. तेव्हाचा मुंबईतील ब्रिटिश रंगभूमीपासूनच्या प्रेरणा, महात्मा फुले यांच्या 'तृतीयरत्न'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य, तत्कालीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लेखन आणि भिन्न लेखनप्रेरणांतून सिद्ध झालेले 'संगीत सौभद्र' या विषयांचा डॉ. देशमुख यांचा अभ्यास, त्यांची निरीक्षणे आणि त्यांनी काढलेले निष्कर्ष मराठी नाटक आणि रंगभूमीविषयक जिज्ञासूंचा आणि जाणकारांचा निश्चितच विचारांना खाद्य पुरविणारी आहेत.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like