रक्तसेतू

Raktasetu

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
१९९७
पृष्ठे
९६
ISBN
9789380617213
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सुखदेव ढाणकेची कविता आता 'असुवनजल सींच सींच प्रेमबेल बोई' अशी फुलारून अभंग ओवीतून सारे ताण ओलांडून संतजाणिवेला मिठी घालू शकली आहे. आण घालणे या क्रियेत सोसणे आहे, जगणे आहे आणि भरजरून येणेही आहे हे या कवितेने ओळखले आहे. म्हणूनच ही लहानशी कविता मला पार बोधिवृक्षाच्या सावलीत घेऊन जाते. घनघोर पावसासारखी ती जाणीव माझ्यावर चालून येते आणि मला अनावर ओढीने फुसांडत ओढणाऱ्या पाण्यासारखे दुःखाच्या पैलतीरावर घेऊन जात माझ्या आत प्रेमाचा प्रकाश पहाटवत राहते. हे या कवितेचे बळ माझ्या ओंजळीत मावत नाही पण ते वाळूसारखे सुटून जाऊ नये म्हणून मी उराशी धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत राहते आणि करीत राहीन !
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Sukhdev Dhakane

सुखदेव ढाणके | Sukhdev Dhakane

संपूर्ण परिचय पाहा
More by Sukhdev Dhakane

सुखदेव ढाणके यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

‘रक्तसेतू’—सुखदेव ढाणके यांच्या संघर्षशील कवितांचा चिकित्सक वेध

कवी सुखदेव ढाणके यांच्या ‘रक्तसेतू’ काव्यसंग्रहातील सामाजिक विषमता, शोषण, वेदना, विद्रोह आणि परिवर्तनाची आकांक्षा यांचा समीक्षक…