arrow_back Back to Books
सगळेच ऋतू दगाबाज

सगळेच ऋतू दगाबाज

Sagalech Rutu Dagabaaj

लेखक Kavita Nanaware
storefront Shabd Publication
₹195
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

मी जी कविता लिहिली ती कविता मला कधीच लिहायची नव्हती मी जी कविता लिहीत असते ती कवितासुद्धा मला कधीच लिहायची नसते मी माझा धर्म पाळत नाही माझ्या मनात चाललेल्या भावनिक कोलाहलाशी जी कविता न्याय्य भूमिकेनं वागते त्याच कवितेसाठी बेदखलपात्र असते माझ्या मेंदूत चाललेली वैचारिक उलथापालथ. कविता तिचा धर्म पाळत नाही. "काहीच बदलत नसतं भावनिक कोलाहल कागदावर मांडून." मी निषेध नोंदवते माझ्या मन आणि मेंदूशी चाललेल्या कवितेच्या दुटप्पी धोरणाचा "कुठे काय बदललं वैचारिक उलथापालथीच्या नोंदीने तरी ?" माझ्या निषेधावर तिचा बचावात्मक पवित्रा "काहीच बदलत नसलं तरी पेटवता येऊ शकते काहीतरी बदलण्यासाठीच्या क्रांतीची ठिणगी वैचारिक उलथापालथीच्या नोंदीनं." (कवितेतील अंश)

Book Images

About the Author

person

Kavita Nanaware

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like