समीक्षासंहिता

Sameekshasanhita

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१८४
ISBN
9789380617336
भाषा
मराठी

₹१८० ₹२०० १०% सवलत

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

विविध विषयांवर लेखन करीत राहणे हे जसे महत्त्वाचे असते तसेच त्या लेखनाला आपल्या अभ्यासक्षेत्राच्या अनुषंगाने काही निश्चित केंद्रे देणे हेही महत्त्वाचे असते, या गोष्टीची भारती निरगुडकर यांना जाण आहे. त्यामुळे साहित्यसमीक्षा-विशेषतः स्त्रीवादी समीक्षा, कथनमीमांसा, समाजशास्त्रीय समीक्षा, कथा ही केंद्रे त्यांनी लेखनासाठी विशेषत्त्वाने निवडलेली दिसतात. त्यांचे लेखन चोख, नेमके व अवघड विषयही सुगम शैलीत मांडणारे असते. विश्वासार्हता (credibility) हा एक दुर्मिळ गुण यां लेखनातून दृष्टोत्पत्तीस येतो. 'ढिसाळ विस्कळित समीक्षा उदंड असते; परंतु भारती निरगुडकर लिहितात त्याप्रकारची अभ्यासूपर्ण, सूत्रबध्द समीक्षा दुर्मिळ असते.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

समीक्षासंहिता — highlight समीक्षासंहिता — highlight समीक्षासंहिता — highlight समीक्षासंहिता — highlight समीक्षासंहिता — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

प्रा. डॉ. भारती निरगुडकर | Prof. Dr. Bharati Nirgudkar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like