सांजवा

Sanjava

लेखक Sumedh Vadavala Risbud
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१४१
ISBN
9789357203920
भाषा
मराठी

₹२३०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

तिन्हिसांजेनंतरचा रात्रपूर्व अल्पकाळ म्हणजे 'सांजवा'! दिवस पुरता ढळलेला असतो. रेंगाळणाऱ्या क्षीणशा उजेडआभेत अंधाराची शाश्वती दाटलेली असते. त्यानंतरची दीर्घ रात्र म्हणजे प्रकाशाचा अखंड अभाव ! तिच्या पोटात उजाडण्याची आशा पालवत असते. मानवी जीवनातही सुख-दुःखांचे आवर्त असेच मावळत-उमलत असतात. कधी निसटून गेलेल्या सुखांच्या आणि कधी प्राप्त केलेल्या दुःखमुक्तीच्या आठवणींचे प्रदेश; आयुष्याच्या 'सांजवा'काळात कसे गर्दगहिरे होतात, हुरहूर लावत राहतात याचा काव्यगर्भ, नाट्यमय प्रत्यय 'सांजवा'तल्या पाचीही कथा देतात.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like