या पुस्तकाविषयी
सारस्वतांच्या साडेचारशे वर्षांच्या पारतंत्रातल्या जगण्यार्च, पोर्तुगीज आणि मुसलमानांच्या अत्याचाराचं वर्णन अतिशय संयमानं आणि ओघवत्या शैलीत केलं आहे.
सारस्वतांच्या पाच पिढ्यांच्या समोर घडत जाणारी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि त्या अनुषंगाने येणारी असंख्य माणसे, त्यांच्या जगण्यातील अगणित प्रसंग, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा यांचे चित्रण म्हणजे ही कादंबरी होय.
नागडोवेताळ ही यातली महत्वाची व्यक्तिरेखा. ती अमानवी आहे. पण तिला देवत्वाचा स्पर्श आहे. सारस्वत समाजाचा कित्येक शतकांचा इतिहास त्याला मुखोद्गत आहे. त्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या आशेवरच हा सारा सारस्वत समाज आपल्या वाट्याला आलेले भोग निमूटपणे भोगतो आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.