या पुस्तकाविषयी
कोणत्याही दोन व्यक्तीचे यश सारखे नसते. X च्या यशासारखे ४ चे वात नसते. आणि ४ च्या यशासारखे Z चे यश नसते. खरे तर जगातील प्रत्येक व्यक्तीचे पत ज्याच्या-त्याच्या संस्कारानुसार म्हणजेच, तो लहानाचा मोठा कसा झाला, त्याची अंगभूत कौशल्ये काय आहेत? त्याचे शिक्षण, त्याला मिळणारी वागणूक पानुसार वेगवेगळेच असणार. पण ते लक्षात न घेता कोणाच्या तरी बताने प्रभावीत होऊन त्याचे अनुकरण करू पाहतात. याचा परिणाम काय होतो तर ते मृगजळामागे धावण्यासारखे होते. त्यात त्यांना समाधानही मिळत नाही. ते निराश होतात. त्यांच्यात जीवन व्यर्थ गेल्याची भावना निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, तसेच यशाच्या विविध पैलूंना समजून घेऊन खरे यश कसे ओळखावे याची माहिती या पुस्तकातून मिळेल
पुस्तकाची छायाचित्रे
Vanraj Malavi यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.