या पुस्तकाविषयी
आपल्या माणसांचा अखंड 'सहवास' आणि त्यांच्यासहचा 'सुखवास' म्हणजे सुफळ, संपूर्ण, तृप्त जीवन ! वास्तव जीवनात मात्र, 'सहवासा'ला विरहाचा अटळ शाप अनुभवावाच लागतो.
'विरह' आप्तांचा तर असतोच. पण कधी तो हव्याहव्याशा वाटणाऱ्या काळाचाही असतो. तर कधी समाधानाचा! जगात कुठेही, केव्हाही वास करणाऱ्यांना स्वीकाराव्या लागलेल्या 'विरहवासा'चे स्तिमित करणारे विभिन्न रंग आणि पैलू, सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या भेदक आणि अनोख्या शब्दकळेतून; सदर कथासंग्रहातल्या पाचही कथांतून वाचकांच्या मनात वेदनांसह झिरपत, चमकत राहतील.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.