arrow_back Back to Books
वाङमयीन चळवळी आणि दृष्टिकोन

वाङमयीन चळवळी आणि दृष्टिकोन

Wagmayeen Chalwali Ani Drushtikon

₹320 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

साहित्य व्यवहार या घटकव्यवस्थेच्या संदर्भातील व चौकटीतील मुद्यांवरुन वाङ्मयीन चळवळी विशिष्ट समाजघटकांनी करण्याची अपरिहार्यता मला दिसते. तिच्या मर्यादीत अशा चळवळी उपयोगी व विधायकही आहेत. पण या मर्यादेत त्या राहण्याची मात्र आवश्यकता आहे. त्याचवेळी खऱ्या अर्थानं ज्या वाङ्मयीन चळवळी असतील त्यांना 'वैदिक / ब्राह्मणी' विरुद्ध 'अवैदिक / अब्राह्मणी' हा लोकप्रिय पवित्रा घातक ठरणारा आहे. ज्या प्रमाणात हा पवित्रा दलित वा ग्रामीण व मुस्लिम / ख्रिश्चन - मराठी साहित्य चळवळी घेत आहेत, त्या प्रमाणात त्या अविवेकी, दिशाभूल करणाऱ्या व घातक आहेत. घात चळवळीत आकृष्ट होणाऱ्या तरुण लेखकांचा, त्यांच्या वाङ्मयकृतींचा व एकूण मराठी साहित्याचा....

Book Images

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like