मराठी संपादन

पुरुष : अनुभवातला आकलनातला

Purush : Anubhavatla Aakalanatala

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००७
पृष्ठे
१२७
ISBN
9788190585729
भाषा
मराठी

₹२६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

पुरुष' नावाच्या समाजात मोठ्या व्यापक घटकांचे कोणते रूप मी पाहिले? माझ्या लक्षात येत गेले की स्त्रीला पुरुष आजोबा, वडील, काका, मामा, आत्याचा नवरा, मावशीचा नवरा, भाऊ, सहकारी किंवा अगदी अनोळखी पुरुष असा दिसतो. पण यातल्या कोणत्याही नात्याच्या पुरुषाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी मात्र ती 'स्त्री' आहे अशीच असते. तिचे त्याच्या मते, स्थान नेहमीच त्याच्याहून खालच्या दर्जाचे असते. तिला आपल्या धाकात ठेवणे, पुरुषाहून तिला कमी लेखणे, तिला पुरुषापेक्षा जगाचे, व्यवहाराचे ज्ञान कमी आहे, एकूण समज कमी आहे असे मानणे अशी त्याला लहानपणापासून सवय लागलेली आहे. विशेषतः मी ज्या मध्यमवर्गात वाढले आणि जो मध्यमवर्गीय पुरुष मी अवतीभोवती पाहिला त्याचा स्त्रीविषयक दृष्टिकोन याहून फारसा वेगळा मला आढळला नाही. एकूण सर्व समाजात सत्तेचे राजकारण असतेच, पुरुषही त्याच्या बाहेरच्या जगात अनुभव घेत असतो. त्यामुळे घरातली सत्ता आपल्या हातात आहे असे वाटून घेणे व घरातल्या स्त्रियांना तसे वाटायला लावणे ही त्याची मानसिक गरज असते.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

पुरुष : अनुभवातला आकलनातला — highlight पुरुष : अनुभवातला आकलनातला — highlight पुरुष : अनुभवातला आकलनातला — highlight पुरुष : अनुभवातला आकलनातला — highlight पुरुष : अनुभवातला आकलनातला — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Sumati Lande

सुमती लांडे | Sumati Lande

सुमती लांडे या मराठी कवयित्री, संपादक आणि प्रकाशक असून शब्दालय प्रकाशनाच्या संस्थापक आहेत. मराठी विषयात एम.ए., बी.एड. आणि एम.फिल. केल्यानंतर त्यांनी २२ एप्रिल १९८४ रोजी श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर) येथे पंचवीस हजार रुपयांच्या बँक कर्जावर ‘शब्दालय’ हे पुस्तकांचे दुकान सुरू केले. त्या…

संपूर्ण परिचय पाहा
More by Sumati Lande

सुमती लांडे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like