ISBN: 9788190662338
1973
294 pages
₹530
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
वारा वाजे रुणझुणा
₹530
About This Book
वारा वाजे रुणझुणा याच पुस्तकात एका हत्तीची सोंड अशी काही रेखाटली गेलीय की, त्या नुस्त्या सोंडेकडे पाहताच आपल्याला संबंध हत्तीचा राजस आकृतीबंध अनुभवल्या सारखा वाटतो. हत्तीलाही एक -दोन पुष्ट रेघांत चितारणारे हे कलावंताचे मन म्हणजेच अखेर या सगळ्या लिरिकल लाईन्स. शब्द, अर्थ, रंग, यांच्या पलीकडे उभ्या असलेल्या, वळणाऱ्या, चैतन्याने रसरसलेल्या या रेघा... यांना मी फक्त 'विशुद्ध रेषा' म्हणेन. विशुद्ध काव्याच्या अंगानेच याही रेषा वाहतात. अनेक बिंदूंनी बनणारी ती रेषा असे म्हणतात. पण कलावंताने ओढलेल्या रेघेतच फक्त हे अनेक बिंदू वेगवेगळे पाऱ्यासारखे दिसत राहतात.....
Book Images
About the Author
C. T. Khanolkar
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review