वॉरन हेस्टिंग्जचा सांड

Warren Hastings cha Saand

प्रकाशक
Papayrus Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२३
पृष्ठे
७२
ISBN
9788195436378
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

... फ्रेअर यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळच्याच पिंपळाच्या ढोलीतून येणाऱ्या त्या अदृश्य मुलाच्या आवाजाने हेही सांगितलं होतं, की दोनशे वर्षांनंतर जेव्हा इंग्रज मालामाल होऊन आपल्या देशात, इंग्लंडला, परत जातील तेव्हा इंडियात त्यांच्याचसारख्या नेटिवांचं राज्य येईल. हे लोक इंग्रज जे खातात तेच खातील, इंग्रज पितात तेच पितील. ते इंग्रजांचीच भाषा बोलतील. त्यांचे कपडे, आचारविचार, त्यांची स्वप्नं, त्यांच्या आकांक्षा इंग्लिश असतील. त्यांना प्रत्येक इंडियन गोष्टीबद्दल घृणा असेल आणि विदेशी कंपन्यांनी केली नसेल एवढी ते इंडियाची लूट करतील.


पुस्तकातून

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जयप्रकाश सावंत | Jayprakash Sawant

जयप्रकाश सावंत हे मराठी अनुवादक आणि निबंधकार असून समकालीन हिंदी कथात्म साहित्य मराठीत आणणारे अनुवादक म्हणून ते विशेष ओळखले जातात. ते मुंबईत कांदिवली येथे राहतात. मुंबईतील एका कामगार कल्याण केंद्राच्या छोट्या वाचनालयात त्यांचे वाचनजीवन सुरू झाले, आणि कार्यजीवनाचा बराच काळ ते परळच्या हाफकिन संस्थेत नो…

संपूर्ण परिचय पाहा
More by Jayprakash Sawant

जयप्रकाश सावंत यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like