Tribandha

See more images

Tribandha

त्रिबंध

Publisher
Mouj Prakashan Gruh
Language
Marathi

₹250

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

'त्रिबंध' हा श्री. महेश एलकुंचवार यांचा दुसरा ललित लेखसंग्रह. 'मौनराग' नंतरचा आणि सर्वार्थाने त्यापलीकडे जाणारा. ललितकला आणि ज्ञानशाखांच्या संयोगभूमीतून असे स्वायत्तविश्व इथे साकारते की स्वप्न, कल्पित आणि वास्तवाच्या सीमारेषा परस्परात विरून जातात. आपले विश्वाचे आकलन त्रि-मितीय जाणीव ओलांडून अपाराकडे झेपावते. मानवी जाणीव-नेणिवेच्या नानाविध पातळ्यांना व्यक्तिरूप मिळून प्रत्यक्षातील, कलाकृतींमधील आणि कलावंताच्या मनात विकसित होत जाणाऱ्या व्यक्तिरेखांमधील आत्मीय संवाद असेही रूप या ललितलेखांमध्ये अनुभवायला मिळते. कलानिर्मितीविषयीच्या अनेक गहन प्रश्नांचे प्रतिबिंब या संवादामध्ये पडलेले आहे. आपल्या जगण्यातील अनेक बंद खिडक्या उघडणारे हे लेखन आपल्या प्रातिभ बळाने मौलिक क्षणांमध्ये कोंडलेले शाश्वत प्रकाशमान करते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

महेश एलकुंचवार | Mahesh Elkunchwar

Mahesh Elkunchwar is a dramatist, screenwriter and literary theorist, and with Vijay Tendulkar one of the two shapers of Marathi theatre after Independence. His more than twenty plays use silence, pause and spare staging to lay bare alienation, middle-class pretension and the erosion of inherited id…

View Full Profile
महेश एलकुंचवार यांची पुस्तके

More by Mahesh Elkunchwar

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा