त्रिबंध

Tribandha

प्रकाशक
Mouj Prakashan Gruh
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

'त्रिबंध' हा श्री. महेश एलकुंचवार यांचा दुसरा ललित लेखसंग्रह. 'मौनराग' नंतरचा आणि सर्वार्थाने त्यापलीकडे जाणारा. ललितकला आणि ज्ञानशाखांच्या संयोगभूमीतून असे स्वायत्तविश्व इथे साकारते की स्वप्न, कल्पित आणि वास्तवाच्या सीमारेषा परस्परात विरून जातात. आपले विश्वाचे आकलन त्रि-मितीय जाणीव ओलांडून अपाराकडे झेपावते. मानवी जाणीव-नेणिवेच्या नानाविध पातळ्यांना व्यक्तिरूप मिळून प्रत्यक्षातील, कलाकृतींमधील आणि कलावंताच्या मनात विकसित होत जाणाऱ्या व्यक्तिरेखांमधील आत्मीय संवाद असेही रूप या ललितलेखांमध्ये अनुभवायला मिळते. कलानिर्मितीविषयीच्या अनेक गहन प्रश्नांचे प्रतिबिंब या संवादामध्ये पडलेले आहे. आपल्या जगण्यातील अनेक बंद खिडक्या उघडणारे हे लेखन आपल्या प्रातिभ बळाने मौलिक क्षणांमध्ये कोंडलेले शाश्वत प्रकाशमान करते.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

महेश एलकुंचवार | Mahesh Elkunchwar

महेश एलकुंचवार हे नाटककार, पटकथालेखक आणि साहित्यमीमांसक आहेत. स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमीला आकार देणाऱ्या दोन प्रमुख नाटककारांपैकी ते एक, दुसरे विजय तेंडुलकर. त्यांची वीसहून अधिक नाटके मौन, विराम आणि मोजकी रंगयोजना यांच्या साहाय्याने परात्मता, मध्यमवर्गीय ढोंग आणि वारशाने आलेल्या ओळखीची झीज उघडी …

संपूर्ण परिचय पाहा
More by Mahesh Elkunchwar

महेश एलकुंचवार यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like