Aayata Dhanvarla Nagoba

Aayata Dhanvarla Nagoba

आयता धनवरला नागोबा

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2026
Pages
113
Edition
First Edition
ISBN
9789348054081
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

डॉ. सुधीर राजाराम देवरे हे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे संशोधक आहेत. आतापर्यंत त्यांचे विविध विषयांवरील सदतीस पुस्तके प्रकाशित झाले असून काही पुस्तके अप्रकाशित स्वरूपात लिहून पूर्ण झाली आहेत. 'आयता धनवरला नागोबा' हा अहिराणी भाषेतला कथासंग्रह म्हणजे सुधीर देवरे यांनी युवकावस्थेत असताना लिहून ठेवलेल्या कथांमधून निवडून घेतलेल्या २० कथा. आपल्या परिबेशातल्या स्वानुभवातून विशिष्ट वयात लिहिलेल्या ह्या कथा आहेत. लेखकाने आजूबाजूला राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांचे आणि ग्रामीण भागाचे दाहक बास्तव कलात्मकतेने चित्रित केले आहे. मूळ अहिराणी भाषेतल्या या कथा वाचताना मराठी वाचकाला कुठेही भाषिक अडचण येत नाही ही जमेची बाजू. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीतून ह्या कथा आविष्कृत झाल्या आहेत. अहिराणी, मराठी अथवा कोणत्याही बोलीभाषकाला या कथा निखळ साहित्याचा वाचनानंद देतील.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Aayata Dhanvarla Nagoba — highlight Aayata Dhanvarla Nagoba — highlight Aayata Dhanvarla Nagoba — highlight Aayata Dhanvarla Nagoba — highlight Aayata Dhanvarla Nagoba — highlight
लेखकाविषयी

About the author

डॉ. सुधीर राजाराम देवरे | Dr. Sudhir Rajaram Deore

View Full Profile
डॉ. सुधीर राजाराम देवरे यांची पुस्तके

More by Dr. Sudhir Rajaram Deore

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा