Kamalkacha

See more images

Marathi Poetry

Kamalkacha

कमळकाचा

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
196
ISBN
9789380617237
Language
Marathi

₹350

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

शब्दाच्या वजनाचे आणि मोजमापाचे इतके भान, त्यामुळे रचनेला येणारा बंदिस्तपणा, तरीही आशयाला पूर्ण मुक्तता आणि आशयातली मनस्वी उत्कटता - शब्द मलाही कळतो. त्याचे वजन मलाही माहीत आहे. अनेक पदरी आशय किमान शब्दात व्यक्त करणे मलाही आवडते. पण तुझ्या कवितेत मी जे पहातो ते मला जमते असे मला वाटत नाही.जुने नवे कवी मी वाचले आहेत, वाचतो. तुझ्या कवितेत, त्यातले काही मला सहसा भेटत नाही. ती तिचीच आहे. नव्या कवितांपेक्षा ती खोल आहे, सूचक आहे, परिपक्व आहे, नेमकी आहे. तिच्यात एकादा निसटता क्षण स्थिर आणि जिवंत करण्याची किमया आहे. आणखी काय हवे ? पूर्ण मानव तशी तुझी कविता ‘पूर्ण कविता’ आहे. प्रचंड आवाका ती आपल्या इवल्याशा मिठीत सहज पकडून धरते. तुझ्या कवितेला जगूनच भेटायला हवे. ...तुझ्या कविता आवडल्या म्हणतांना मला अपराधी वाटते. ज्या मानसिक अवस्थेतून त्या जन्माला येतात तिची पूर्ण कल्पना असल्याने एुर्लीीश ाश, ख हर्रींश श्रळज्ञशव र्ूेीी िेशा असे म्हणावेसे वाटते. तुझ्या कवितेला एक स्वतःचं प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे, बळ आहे, खोली आहे, अस्सलपणा आहे. मुख्यतः व्यक्तिमत्व आहे आणि ते मनस्वी तरी कमालीचे संयत आहे, सोशिक तरी समर्थ आहे. ते फार थोडे बोलणारे आणि पुष्कळ व्यक्त करणारे आहत्याचे हे गुण वाढतातच आहेत. हे जाणवणारे मला भेटावेत असे फार वाटते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Sumati Lande

सुमती लांडे | Sumati Lande

Sumati Lande is a Marathi poet, editor and publisher, and the founder of Shabdalaya Prakashan. After an M.A., B.Ed. and M.Phil. in Marathi, she opened Shabdalaya as a bookshop in Shrirampur, in Ahilyanagar (formerly Ahmednagar) district, on 22 April 1984, on a bank loan of ₹25,000. The poet N. D. Ma…

View Full Profile
सुमती लांडे यांची पुस्तके

More by Sumati Lande

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा