Manus Navache Bet

See more images

Manus Navache Bet

माणूस नावाचे बेट

Publisher
Popular Prakashan
Published
1956
Pages
97
ISBN
9788171858811
Language
Marathi

₹165

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

नाटकी नसलेले नाटक लिहून पाहावे. वाढत्या परिणामाचा (Impact) सख्त आणि निव्वळ तांत्रिक हिशेब न करता एक विशिष्ट वेधक, परिणामकारक अनुभव जास्तीत जास्त साधेपणाने, सच्चेपणाने आणि तरीही शक्य तेवढा नाट्यपूर्ण पद्धतीने मांडण्याचा एक प्रयत्न करावा याच मुख्य भूमिकेतून 'माणूस नावाचे बेट' हे नाटक जन्मले. एका विशिष्ट विचाराच्या वा हेतूच्या प्रचारार्थ ते रचले गेले नाही, तर एक विशिष्ट परिस्थिती आणि त्या परिस्थितीत मध्यम वर्गातली चार सामान्य, बुद्धिजीवी माणसे अशा एका अनुभवातून त्याचा जन्म झाला. - विजय तेंडुलकर

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

विजय तेंडुलकर | Vijay Tendulkar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा