Naval

See more images

Naval

नवल

Publisher
Papayrus Prakashan
Published
2021
Pages
354
ISBN
9788194395812
Language
Marathi

₹475

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

“ इव्ह होती आदमची बहीण, त्याच्या रक्तामांसाची, त्याचा भाग, त्याचं भाग्य. आदमला माहीत नव्हतं ते इव्हला माहीत असायचं कारण नव्हतं, माहीत असायचं कारण नसतं. ते नसलेलं कारण नासतं सृष्टी पाहून. इव्ह नंतरची, ताटीपल्याडची, एकाची दुसरी, म्हणून आदम तिच्यापाशी सृष्टी खोदतो, खोलतो. डोळे झापड होऊ नयेत म्हणून इव्ह तोडून आणते एखादं फळ, एखादा रंग, एखादं मूळाक्षर. तिथून शरमून सरसरतात साप, नाग, नग्न जीव, गहिवरलेले गांधारलेले पेशीसमूह. आदम नावं उच्चारून पाहतो आणि वस्तू अस्तित्वात हजर होतात. बागेतल्या वृक्षाच्या ढोलीत परमेश्वर कधीच नसतो.''

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

प्रशान्त बागड | Prashant Bagad

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा