Saatmaykatha

See more images

Saatmaykatha

सातमायकथा

Publisher
Papayrus Prakashan
Published
2024
Pages
191
ISBN
9788195815722
Language
Marathi

₹399

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

पिढ्यानपिढ्या झिरपत आलेल्या आख्यानांतून, कथा-कहाण्यांतून सातमायकथा आकारत जाते. गोष्टींना गोष्टींचे धुमारे फुटतात. कथांमधून कथा उगवत राहतात. या कथांच्या बहुपेडी गोफातून हृषीकेश पाळंदे यांनी 'सातमायकथे' चं महाआख्यान विणलं आहे. या कादंबरीची मुळं पारंपरिक कथनाच्या भूमीत खोलवर शिरून पोषक द्रव्य शोषून घेतात. ही कादंबरी गोष्ट सांगणं साजरं करत प्राचीन कहाण्यांचे घाट समकालीन संवेदनेशी जोडते. ताज्या, जिवंत भाषेतून मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला स्पर्श करते. स्मृती आणि परंपरांचे परस्परांशी घट्ट गुंतलेले धागे भाषेच्या उजेडात आणते.


- निखिलेश चित्रे

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

हृषीकेश पाळंदे | Hrishikesh Palande

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा