Aabhalachya Aarpar

See more images

Aabhalachya Aarpar

आभाळाच्या आरपार

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
150
Language
Marathi

₹150

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

श्रीमती उषाताई दराडे यांच्या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी प्रामुख्यानं स्त्री आहे. एका लेखातून एकेका स्त्रीची किंवा कधी अनेक स्त्रियांची 'कहाणी' उलगडत जाते. ही कहाणी प्रत्येक वेळी सुफळ संपूर्णच झालेली असते असेही नाही. स्त्रियांच्या आदिम वेदनेच्या कहाण्या परंपरेनं आपल्यापर्यंत झिरपत आल्या. बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत स्त्रियांच्या प्रश्नांचं आणि संघर्षाचं स्वरूपही बदलत गेलं. त्यातून एक वेगळी 'स्त्री' उभी राहते आहे. या 'स्त्री'चं जगणं,भोगणं वेगळ्या प्रकारचं आहे श्रीमती उषाताईंनी अतिशय संवेदनशीलतेनं स्त्रियांच्या जगण्यातील वास्तव टिपकागदासारखं टिपून आपल्यासमोर मांडलं आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Usha Darade

उषा दराडे | Usha Darade

View Full Profile
उषा दराडे यांची पुस्तके

More by Usha Darade

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा