पुरस्कारAward १ मिनिटांचे वाचन 1 min read

शब्दालयचा अभिमानास्पद क्षण: ग्रंथ महोत्सवा, हिंगोली सन्मानचिन्ह Shabdalay's Proud Moment: Granth Mahotsav Award Recognition

जिल्हा परिषद हिंगोलीतर्फे आयोजित ग्रंथ महोत्सवात 'शब्दालय'ला मिळालेला हा मानाचा पुरस्कार आमच्या साहित्यिक प्रवासातील एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.

A moment of immense pride for Shabdalay as our dedication to literature and reading is honored with the prestigious Granth Mahotsav Award by Zilla Parishad Hingoli.

मराठी English

'शब्दालय'साठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता, जेव्हा आम्हाला जिल्हा परिषद, हिंगोली आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्यातर्फे प्रतिष्ठित ग्रंथ महोत्सव सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे आमच्या वाङ्मयीन आणि साहित्यिक प्रवासाची एक मोठी पावती आहे.

शब्दालयच्या माध्यमातून आम्ही सातत्याने मराठी पुस्तके, कथा आणि साहित्याचा प्रसार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. हा सन्मान केवळ एक trophy नसून आमच्या कष्टाची आणि वाचन संस्कृती रुजविण्याच्या ध्येयाची पावती आहे. या पुरस्काराने आमच्या जबाबदारीत आणखी वाढ झाली असून, भविष्यात वाचक आणि पुस्तकांच्या समृद्ध विश्वासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे.

It was a moment of profound pride and emotional fulfillment for the entire Shabdalay family as we accepted the prestigious Granth Mahotsav Award presented by the Zilla Parishad Hingoli under the Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan. This award is not just a trophy; it is a celebration of our relentless dedication to promoting marathi books, literature, and a reading culture among people.

For Shabdalay, this proud moment signifies years of hard work, passion, and an unwavering commitment to connecting readers with extraordinary stories. Standing on that stage and receiving this honor validates our mission to make literature a cornerstone of society. It inspires us to continue championing books, empowering readers, and creating platforms where stories can truly flourish.

शेअर कराShare

संबंधित व्यक्तीPeople

संबंधित घडामोडीRelated stories

पुरस्कार Award

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. रंगनाथ पठारे यांचा सन्मान

इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे प्रमुख…

Dr Ranganath Pathare Felicitated at Teachers’ Day Award Ceremony

Senior Marathi author Dr Ranganath Pathare attended the Teachers’ Day and Ideal Teacher Award ceremony organised by Indrayani Vidya Mandir Sanstha…

Indrayani Vidya Mandir Sanstha, Talegaon Dabhade

पुरस्कार Award

सौ. सुमती लांडे यांना २०१६ चा जीवन साहित्य पुरस्कार

ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि शब्दालय प्रकाशनच्या संस्थापक सौ. सुमती लांडे यांना २०१६ मध्ये “स्व. शांतीकुमारजी फिरोदिया जीवन साहित्य पुरस्कार” प्रदान…

Sumati Lande Honoured with the 2016 Lifetime Literature Award

Senior Marathi poet, author and Shabdalaya Prakashan founder Sumati Lande was honoured with the Late Shantikumarji Firodia Lifetime Literature Award…

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अहमदनगर आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, अहमदनगर

पुरस्कार Award

शब्दालयच्या सुमती लांडे यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार २०१७

शब्दालय प्रकाशनच्या संस्थापक, प्रकाशिका आणि कवयित्री सौ. सुमती लांडे यांना साहित्य व प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मार्च २०१७ मध्ये…

Shabdalaya’s Sumati Lande Receives Maharashtra Kanya Gaurav Award 2017

Shabdalaya Prakashan founder, publisher and poet Sumati Lande received the Maharashtra Kanya Gaurav Award in March 2017 for her contribution to…

आयकॉन फाऊंडेशन, नाशिक

सर्व पुरस्कार व सन्मानAll Achievements & Honours पुस्तके पाहाBrowse the books