अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०२५

Aksharlipi Diwali Visheshank 2025

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१८८
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

अंकांच्या भाऊगर्दीत ग्राउंड रिपोर्ट ही अक्षरलिपीची कायमच लक्षवेधी ओळख राहिलीय. यंदाही राज्याचा भुगोल तुडवत सीमा ओलांडून केलेले दमदार ग्राऊंड रिपोर्ट्सही वाचायला मिळतील. कथाविभागातल्या प्रयोगशील कथा नवा अनुभव देतील. एका नव्याताज्या लेखकाच्या आगामी कादंबरीतला तुकडा, सोबत एका आगामी अनुवादित कादंबरीचा अंशही अंकात आहे. नॉस्टॅल्जिक करणारं ललित, सोबतच प्रवाही व्यक्तिचित्रानं अंकाच्या सौंदर्यात चार चांद लावलेत. जगण्याचा तळ शोधणाऱ्या रचनांनी सजलेला कविताविभाग आहेच! अंकाचं संपादन केलंय महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतीक पुरी आणि मदन वाघमारे यांनी. मुखपृष्ठ आहे अन्वर हुसेन यांचं.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

नव्या पिढीने तंत्रज्ञानासह प्रकाशन व्यवसायात उतरावे : सुमती लांडे

शब्दालय प्रकाशनच्या संस्थापक सुमती लांडे यांनी आपल्या पुस्तकविक्री, ग्रंथप्रसार आणि दिवाळी अंक प्रकाशनाच्या अनुभवांतून नव्या…