अशी पाखरे येती

Ashi Pakhare Yeti

प्रकाशक
Popular Prakashan
प्रकाशन वर्ष
१९७०
पृष्ठे
८२
ISBN
9788171858361
भाषा
मराठी

₹१७५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणाऱ्या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकीच 'अशी पाखरे येती' हे एक नाटक. अरुण ह्या सडाफटिंग तरुणाची ही थोडीशी मजेशीर, तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणारा संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंद्वात्मकता यात आहे. त्यामुळे प्रेक्षक हा या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

विजय तेंडुलकर | Vijay Tendulkar

संपूर्ण परिचय पाहा
More by Vijay Tendulkar

विजय तेंडुलकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like