अशीही एक झुंज

Ashihi Ek Zunja

लेखक Dr. Mrudula Bele
प्रकाशक
Rajhans Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
२०५
आवृत्ती
1
ISBN
9789386628640
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची ! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची ! वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची ! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, परवडत नाही' म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी सिप्ला' या भारतीय औषधकंपनीनं दिलेली अशीही एक झुंज

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.