भास १०. २५

Bhas 10.25

लेखक Meghna Bhuskute
प्रकाशक
Bhas Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२५
ISBN
9788198159700
भाषा
मराठी

₹५२५

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

एकही चुणी न पड्लेल्या काळ्याशार चादरीसारखा समुद्र, एकदाच ढग कपाळावर वागवणारं राखिकबरं आकाश. फिक्या गोंदणासारखी चांदव्याची बिंदी डौलदार. पिवळ्या प्रकाशाचं नि बोथट काळोखाचं कॉकटेल झोकून धुंदावलेले रस्ते. कुठल्याश्या थेटरातून रस्त्यावर सांडलेली गर्दी मूठभर.... बाकी अपरात्रीच्या प्रहारली नखलास शांतता. असं वाटतं, कसल्याश्या जहरी डिस्टोपियाला जेमतेमच झाकून घेणारी भूल पडली आहे आसमंतावर. आणखी एखाद्या अश्राप जीवाला नख लावण्याची तेवढी देर आहे फक्त-वसंतसेनेच्या दागिन्यांसारखा क्षणार्धात निखळून खाली येईल सगळा संभार. जग नागडं होईल. पुन्हा सुरुवात, पहिल्यापासून. ------ मेघना भुस्कुटे

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like