या पुस्तकाविषयी
डिजिटल विश्व आकर्षक आणि रंजक आहे; मात्र या विश्वात वावरताना सुरक्षित राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे पुस्तक मुलांना तंत्रज्ञानाच्या जगाची स्मार्ट सफर घडवते. डिजिटल साधनांचा योग्य आणि समजूतदारपणे वापर करणे, आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि ऑनलाइन जगात योग्य निर्णय घेणे यांविषयी हे पुस्तक मुलांना मार्गदर्शन करते. सोपी भाषा आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने मांडलेली माहिती मुलांना सजगपणे विचार करायला, सुरक्षित राहायला आणि डिजिटल विश्वाचा जबाबदारीने वापर करायला शिकवते.
पुस्तकाची छायाचित्रे
Shadwal Lande यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.