गावोगावचं पाणी

Gaavogaavcha Paani

लेखक Ravindra Joshi
प्रकाशक
Anubandh Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१०
पृष्ठे
२००
भाषा
मराठी

₹१७५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

गावोगावचं पाणी' या ग्रंथाचे लेखक रवींद्र जोशी यांनी ग्रामीण कथा, ललितलेख, व्यक्तिचित्रे इ. अनेक लेखनप्रकार हाताळले आहेत. लेखनकलेत त्यांचा हात घटलेला आहे; तरीही ते रूढ अर्थाने साहित्यिक नाहीत. अनेक साहित्यिकांचे लेखन जसे पुस्तकी होते तसे या लेखकाचे लेखन पुस्तकी नाही; त्याला ग्रंथांचा वास येत नाही, जीवनाचा सुगंध येतो. दारिद्र्यापासून ऐश्वर्यापर्यंत, अपयशापासून यशापर्यंत जीवनाच्या अनेक लाटा या लेखकाने झेलल्या आहेत; त्यावर तो आरूढ झाला आहे. नाटक, चित्रपट, संगीत या क्षेत्रांचे संस्कार ज्याच्यावर असतात, त्याचे सौंदर्यभान आणि त्याचे रूपबंधाचे भान विदग्ध होत असते. या विदग्धतेस जोड मिळाली आहे ती खेळकर दृष्टीची आणि नर्मविनोदी शैलीची; भरीस भर माणुसकीची.

असे आत्मपर लेखन करीत असताना लेखक मनाने तरुण होत जातो. असे लेखन वाचत असताना वाचक मनाने प्रौढ होत जातो. लेखक-वाचक यांना याहून आणखी काय हवे असते ?

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like