हृदयस्थ

Hrudayastha

लेखक Alka Mandake
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२००४
पृष्ठे
२३६
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'हृदयस्थ' ही कहाणी आहे नितू मांडके या बिनधास्त, महत्त्वाकांक्षी मराठी माणसाची. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि भव्य स्वप्नं हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांच्या सहचारिणीने. आपल्या पतीच्या आकांक्षांत विरघळून गेलेल्या, त्याच्या मृत्यूचं दुःख पचवून त्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकाकीपणे झटणाऱ्या डॉ. अलका मांडके यांनी या वादळासोबतच्या आपल्या सहजीवनाचा पट उलगडलाय. तो मनाला न भिडला तरच नवल!

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like