या पुस्तकाविषयी
डॉ. यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण.
बूटपॉलीश करीत, रेल्वेमध्ये तहत-हेच्या वस्तू विकत, आणि नाना नोकऱ्या पत्करत त्याने शिक्षण पूर्ण केले. तो डॉक्टर झाला !
पण तो तेथेच थांबला नाही, त्याने अनेक कला, छंद जोपासले. तो जीवन रसिकतेनं जगला.
आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि एक दिवस छोट्या अपघाताचं निमित्त होऊन तो अकाली मरण पावला.
त्याची पत्नी मंगला केवळे हिने कथिलेली त्याच्या वाढीची, शिक्षणाची, त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी...
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.