जंगलवाट

Jangalwat

लेखक Savitri Jagdale
प्रकाशक
Gatha Cognition
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
७१
ISBN
9789393817006
भाषा
मराठी

₹९०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

झाडं, प्राणी आणि पक्षांनी जंगल गजबजलेलं असतं. त्या जगलाचं माणसाशी नातं असतं. माणसाला जंगलाची ओढ असते. लेखिकेनं मुलांच्या निरागसतेतून जंगल आणि माणसाचं नातं उलगडलेलं आहे. मोविची साल, बारशिंग, मखर, हेडशिंग, मोडशिंग, रायगोंदण्या, कडूशेंदण्या, होले, चित्तर, धपचिड्या, कुंभारकड्या आणि भूक लाडू या सारखे शब्द जंगलाची भाषा सांगतात. जंगलाशी मैत्री केली तर आपल्याला जंगलाची भाषा कळू लागते, आपण जंगलाशी एकरूप होऊन जातो. जंगलातील ही वाट आपल्याला नक्कीच निसर्गात घेऊन जाते. आपण या वाटेने चालत जाऊ! ‘जंगलवाट’ किशोर वयाच्या मुलांना नक्कीच आवडेल. मुलांचे भावविश्व रुंद होऊन निसर्गाशी नातं घट्ट होईल.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

More by Savitri Jagdale

Savitri Jagdale यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like