या पुस्तकाविषयी
ज्योतिष योगांचे वर्णानुसार म्हणजे इंग्रजीतील अल्फाबेटिकल (Alphabetically) पद्धतीने उत्तम परिक्षण केले आहे. त्याचा फायदा भावी ज्योतिर्विदांनी व आजच्या ज्योतिष प्रेमींनी जन्तर जरूर घ्यावा व आपल्या ज्ञानात. भर घालावी. सदर पुस्तक अॅडव्हान्स ज्योतिष शिकणाऱ्यांनी पाठ्यक्रमातील पुस्तकाप्रमाणे संग्रही ठेऊन शिकावे, इतके प्रसूत पुस्तक छान झाले आहे.
कृष्णाय प्रान्हाय वाईकर
संपादक/कार्यवाह ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक
अनेक योगाची एकत्रित माहिती असलेले एक मौल्यवान पुस्तक आहे. यानंतर विविध ग्रह व प्रत्येक ग्रहांचे इतर ग्रहांबरोबर होणारे योग व त्याचे परिणाम यांची साकल्याने माहिती दिलेली आहे. या ग्रंधामुळे ज्योतिशास्त्रातील अत्यंत अचूक, तपशीलवार व साधकवाधक व सविस्तर अशी माहिती व ज्ञान ज्योतिषकांना निश्चित उपयोगी पडेल.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.