या पुस्तकाविषयी
कबीरांच्या बालपणापासून आपण या प्रवासात रमून जातो, आणि पुस्तकाचे शेवटचे पान येईपर्यंत पुस्तक खाली ठेववत नाही. या पुस्तकाचा नीट अभ्यास केल्यास जीवनाचे मार्गदर्शन तर मिळतेच, पण मनाला उभारी येऊन, मन आमुलाग्र बदलण्याची ताकद या पुस्तकात आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.