या पुस्तकाविषयी
महाराष्ट्रातील इतर भूप्रदेशांपेक्षा कोकणात कितीतरी जास्त व हमखास पाऊस पडतो. असे असूनही कोकणातील पाण्याची परिस्थिती उत्साहवर्धक नाही. असे का ? या पाण्याचे होते तरी काय ? का एवढे पाणी नद्या-ओहळांवाटे दरवर्षी वाहून जाते ? परशुराम भूमीचा वारसा सांगणाऱ्या या प्रदेशाने थोडे नियोजन केले तर ? - एका तज्ज्ञाने केलेली चिकित्सा आणि सुचवलेले उपाय.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.