मराठी भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास

Marathi Bhashecha BhashaVaidnyanik Abhyas

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०१७
पृष्ठे
१८८
ISBN
9789385527821
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जगातील भूतकालीन, वर्तमानकालीन भाषांचा अभ्यास हे भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाचे क्षेत्र आहे. या अभ्यासातून मिळालेली विशिष्ट भाषानिरपेक्ष तत्त्वे आणि नियम कोणत्याही भाषेच्या प्रगत व व्यापक अभ्यासाला उपकारक ठरतात. यातून त्या भाषेचे स्वरूप अधिक स्पष्ट होत जाते. या शास्त्राच्या दोन प्रमुख अभ्यासशाखा-ऐतिहासिक आणि वर्णनात्मक, अशा आहेत. त्यांच्या दरम्यान भाषिक भूगोल हे शास्त्र आहे. एकाच भाषेच्या विविध रूपांची भौगोलिक वाटणी, स्थानिक वैशिष्ट्ये, पोटभाषांचे परस्परसंबंध इत्यादी स्पष्ट करायला ही शाखा मदत करते. प्रस्तुत पुस्तक मराठीच्या पदवी व पदव्युत्तर, नियमित व दूरस्थ विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी खास अध्ययन व अध्यापनास उपयुक्त असा दृष्टिकोण ठेवून लिहिलेले आहे. विशेषत: विविध विद्यापीठातील बी. ए. आणि एम्. ए. च्या विद्यार्थ्यांना, तसेच प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर भाषाविज्ञानाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. ऐतिहासिक भाषाविज्ञान, स्वनविज्ञान, अर्थविचार, भाषिक आदानाचे स्वरूप, मराठीचा उत्पत्तिकाल, मराठीचे कालिक भेद, वर्णनात्मक भाषाविज्ञान, ध्वनिविचार, पदविचार, वाक्यविचार, प्रमाणभाषा व बोली, वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी यांसारखे मराठीचे प्रादेशिक भेद या विषयांची अध्ययन व अध्यापनसुलभ मांडणी हे या पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्य आहे. शिवाय भरपूर संदर्भ ग्रंथ, सोदाहरण स्पष्टीकरण, विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही उपयोगी पडेल अशी विस्तृत प्रश्न सूची यांमुळे हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. - डॉ. अलका मटकर

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

मराठी भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास — highlight मराठी भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास — highlight मराठी भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास — highlight मराठी भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास — highlight मराठी भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

प्रा. डॉ. अलका मटकर | Prof. Dr. Alka Matkar

संपूर्ण परिचय पाहा
More by Prof. Dr. Alka Matkar

प्रा. डॉ. अलका मटकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like