या पुस्तकाविषयी
'माझा पहिला चंद्र' हे पुस्तक वाढत्या वयात मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करते. पिया आणि तिची आई यांच्या संवादातून मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याची माहिती सोप्या, सहज आणि वयोगटाला अनुरूप पद्धतीने दिली आहे.
शरीरातील बदल, भावनिक जाणीव, मासिक पाळीविषयीचे वैज्ञानिक ज्ञान, स्वच्छता आणि स्वतःची काळजी घेण्याच्या योग्य सवयी यांची ओळख हे पुस्तक करून देते. आपल्या शरीरातील बदलांविषयी मनमोकळेपणाने प्रश्न विचारणे, योग्य माहिती मिळवणे आणि आत्मविश्वासाने वाढत्या वयाचा स्वीकार करणे यासाठी हे पुस्तक मुलींना मदत करते.
पुस्तकाची छायाचित्रे
संज्योत संजय यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.