पत्रकारिता : रूप आणि स्वरूप

Patrakarita: Rup ani Swarup

लेखक Dr Nishigandha Vyavhare
प्रकाशक
Chinmay Prakashan
प्रकाशन वर्ष
२००९
पृष्ठे
११८
आवृत्ती
1
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

महाराष्ट्रातील एक तरूण पत्रकार व प्रशिक्षित पत्रविद्या गुणवंत कवयित्री निशिगंधा व्यवहारे यांनी सोप्या व सुलभ भाषेत समकालीन पत्रकारितेचे व्यामिश्र, विविधांगी स्वरूप आणि कार्य सांगणारे, विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे 'पत्रकारिता: स्वरूप आणि कार्य' हे पुस्तक सिद्ध केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रतिभावान विद्यार्थीनी असणाऱ्या निशिगंधा व्यवहारे यांनी दर्जेदार पुस्तक लेखन केले आहे. मराठवाड्यातील मोजक्याच महिला पत्रकारिता क्षेत्रात आपले पाय खंबीरपणे रोवून उभ्या आहेत. त्यातील एक नवपत्रकार म्हणजे निशिगंधा व्यवहारे होय. वाङ्‌मयीन व साहित्यिक पत्रकारिता, सांस्कृतिक पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी काम करून औरंगाबाद व पुणे येथे अनुभवही घेतला आहे. पुण्यात आवश्यक प्रशिक्षण घेतल्याने त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात आपला उत्तम जम बसवतील याची खात्री आहे. - डॉ. सुधीर गव्हाणे

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.