या पुस्तकाविषयी
विट्रेन सुअर ब्रेकः सीबीटी ही डॉ. चिल्लिन यांनी विकसित केलेल्या ७ आठवडयांच्या उपचार पद्धतीवर आधारित आहे. या उपचारपद्धतीच्या आधारे त्यांनी अतिशय सोपा आणि प्रभावी ७ आठवड्यांचा कृती आराखडा तयार केल्या आहे. यामुळे खऱ्या अर्था सिराशा आणि चिंतेपासून मुक्ती मिळायला येते.
भीती आणि निराशा या रोजच्या जीवनातील भाय असल्या किंवा कधीतरी उद्भवणाऱ्या समस्या असल्या तरीही लोकांचं जीवन कठीण करलाल व कधी कधी तर जगणं अशक्य करतात. कित्येक लोकांनी यावर मात करण्यासाठी कितीतरी उपचार घेतले तरीही त्यांना अडवल्यांवर माल करणं किंवा अपेक्षित बदल घडवून आणणं कठीण गेलं.
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ निराशा आणि चिंता या विषयांवर लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. सेठ गिलिहन यांच्यासाठी ही बाब परिचयाची आहे. त्यांनी कॉग्रेटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) च्या माध्यमातून आजपर्यंत अशा कितीतरी लोकांना ठीक केलं आहे, ज्यांच्या बाबतीत यापूर्वी केलेल्या सर्व उपचारपद्धती अपयशी ठरल्या होत्या. सीबीटी ही जरी नवीन उपचारपद्धती नसली तरीही ती सर्वात जास्त प्रभावी पद्धती म्हणून ओळखली जाते.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.