या पुस्तकाविषयी
हया कादंबरीला 'साहित्य अकादमीचा' पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सत्तास्पर्धा, सहकारी संस्था शिक्षणसंस्था, दलितांचे प्रश्न, जातीयता आदी सर्व अंगांना स्पर्श करणारी; नैतिकता-व्यवहारवाद, उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता, सोज्वळ सोशिकता आणि बनेल घूर्तपणा अशा गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे चित्रण करणारी ही कादंबरी १९४२-१९७९ पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट पुरेशा विस्ताराने आणि समर्थपणे उलगडून दाखविते. इतर राजकीय कादंबर्यांत सहसा न आढळणारे असे विविध थरांतल्या स्त्रीयांचे चित्रण आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया या कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेतात.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
कात्रण
विरोधाचा आवाज बंद करणं धोकेदायक
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या लेखनप्रवासातून मराठी कादंबरी, लेखकाचे स्वातंत्र्य, भाषेचे भवितव्य आणि समाजातील साहित्याच�…
महाराष्ट्र टाइम्स