थोरांची ओळख

Thoranchi Olakh

लेखक Kishore Mandale
प्रकाशक
Gatha Cognition
प्रकाशन वर्ष
२०२०
पृष्ठे
६४
ISBN
9788194533306
भाषा
मराठी

₹६०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मुलांचे एक स्वतंत्र भावविश्व आहे. या भावविश्वात पुस्तकातील टपोरी अक्षरे आणि थोर माणसांना निश्चित जागा आहे. आजच्या मुलांमधून उद्याचा समृद्ध माणूस घडवायचा असेल तर त्याला थोरांची ओळख हवीच. आपण मोठे व्हावे ही मुलांची उपजत ओढ आहे. हे मोठेपण त्यांच्या आवाक्यात यायला हवे. त्यासाठी थोर माणसांचे देव किंवा अवतार करून चालणार नाही. उलट थोरांचे माणूसपणच अधिक ठळक करायला हवे. किशोर मांदळे यांनी बळीराजा, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची या दृष्टिकोनातून नेमकी ओळख 'थोरांची ओळख' या पुस्तकात करून दिलेली आहे. हे पुस्तक आपल्या मुलांना उपलब्ध करुन द्यावे असेच आहे. आपल्या मुलामुलींच्या वाढदिवसा प्रसंगी अथवा बक्षीस किंवा भेट देण्यासाठी हे पुस्तक उत्कृष्ट आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

More by Kishore Mandale

Kishore Mandale यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like