Press & Media

माध्यमांत

वृत्तपत्रांतील कात्रणे, परीक्षणे, मुलाखती आणि प्रसारणे — शब्दालयविषयी इतरांनी जे लिहिले, ते जसे छापले गेले तसे.

एकूण प्रसिद्धी
१४०
वृत्तपत्रे व नियतकालिके
८३
सर्वात जुने कात्रण
१९८४

टॅग: #book-exhibition काढा

७ कात्रणे

कात्रण

श्रीरामपूरमध्ये शब्दालयचे ‘पुस्तकांचे गाव’ साकारण्याच्या दिशेने पहिले पाऊल

शब्दालय प्रकाशनच्या पुस्तकवारी पुस्तक दालन आणि प्रदर्शनाचा श्रीरामपूरमध्ये शुभारंभ झाला. वाचकांना विविध प्रकाशकांची पुस्तके एकाच…

दैनिक राष्ट्र सह्याद्री, अहमदनगर आवृत्ती, पृष्ठ ८

कात्रण

श्रीरामपूरमध्ये शब्दालयतर्फे पुस्तक प्रदर्शन आणि साहित्यिक कार्यक्रम

शब्दालय प्रकाशन संस्थेच्या वतीने श्रीरामपूरच्या आगाशे सभागृहात आयोजित तीनदिवसीय पुस्तक प्रदर्शन, चित्र-काव्य सहनिर्मिती आणि…

सकाळ

कात्रण

मध्यमवर्गीयांना सक्रिय करण्यासाठी ग्रंथोत्सवाची गरज—रंगनाथ पठारे

श्रीरामपूरमधील शब्दालय प्रकाशन आणि मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक रंगनाथ पठारे…

लोकसत्ता

कात्रण

शब्दालय प्रकाशनातर्फे चार शहरांमध्ये पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन

शब्दालय प्रकाशनाच्या २० वर्षांच्या साहित्यिक वाटचालीनिमित्त संगमनेर, अहमदनगर, श्रीरामपूर आणि नाशिक येथे पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन…

लोकसत्ता

कात्रण

शब्दालय व पॉप्युलर प्रकाशनतर्फे पुस्तक प्रदर्शने आणि साहित्यिक कार्यक्रम

पॉप्युलर प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शब्दालय प्रकाशनाच्या सहकार्याने संगमनेर, अहमदनगर, श्रीरामपूर आणि नाशिक येथे पुस्तक…

कात्रण

युवकांनी वाचनसंस्कृती अंगीकारावी - नामदेवराव देसाई | श्रीरामपूर पुस्तक प्रदर्शन

युवकांनी वाचनसंस्कृती अंगीकारावी : नामदेवराव देसाई यांचे आवाहन; पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

वृत्तपत्र अहवाल (श्रीरामपूर वृत्त)

विषय