Press & Media

माध्यमांत

वृत्तपत्रांतील कात्रणे, परीक्षणे, मुलाखती आणि प्रसारणे — शब्दालयविषयी इतरांनी जे लिहिले, ते जसे छापले गेले तसे.

एकूण प्रसिद्धी
१४०
वृत्तपत्रे व नियतकालिके
८३
सर्वात जुने कात्रण
१९८४

टॅग: #namadevarav-desai काढा

४ कात्रणे

कात्रण

नामदेवराव देसाई यांच्या ‘पंचनामा’च्या दुसऱ्या आवृत्तीचे श्रीरामपूरमध्ये प्रकाशन

शब्दालय प्रकाशनातर्फे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई यांच्या पंचनामा पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे श्रीरामपूरमध्ये…

दैनिक दिव्य मराठी – सिटी स्कॅन, पृष्ठ ४

कात्रण

भ्रष्टाचार कसा करावा’—शब्दालयच्या विनोदी पुस्तकाची ‘सकाळ’मध्ये दखल

नामदेवराव देसाई लिखित आणि शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर प्रकाशित ‘भ्रष्टाचार कसा करावा’ या उपरोधिक विनोदी पुस्तकाचे परीक्षण…

सकाळ

कात्रण

शब्दालयच्या चौथ्या वर्धापनदि न सोहळ्यात साहित्य आणि सहकार चळवळीवर विचारमंथन

शब्दालयच्या चौथ्या वर्धापनदिन आणि दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी सहकार चळवळीतील…

सकाळ

कात्रण

युवकांनी वाचनसंस्कृती अंगीकारावी - नामदेवराव देसाई | श्रीरामपूर पुस्तक प्रदर्शन

युवकांनी वाचनसंस्कृती अंगीकारावी : नामदेवराव देसाई यांचे आवाहन; पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

वृत्तपत्र अहवाल (श्रीरामपूर वृत्त)

विषय