Availability: In Stock

Chalwal Ani Sahitya Ma.Ra.Lamkhade Gaurav Granth | चळवळ आणि साहित्य मा.रा.लामखडे गौरव ग्रंथ

490.00

ISBN :- 9788197376658

Publication Date : – 15/08/2009

Pages :- 280

Language :- Marathi

Description

ललित लेखक एखाद्या पक्षाच्या भूमिकेशी व कार्यक्रमाशी सहमत होऊ शकेल; परंतु साहित्यनिर्मितीच्या क्षणी मात्र त्याची दृष्टी तात्कालिक राजकीय व्यवहाराच्या मर्यादा ओलांडून मुळाशी असणाऱ्या सामाजिक जाणिवांवर व प्रवृत्तींवर केंद्रित झालेली असेल. – प्रा. गं. बा. सरदार

Additional information

Book Editor

Bhaskar Shelke | भास्कर शेळके, Milind Kasabe | मिलिंद कसबे, Popat Satpute | पोपट सातपुते