Availability: In Stock

Gotawala | गोतावळा

220.00

ISBN :- 9788196974992

Publication Date :- 20/12/2023

Pages :- 114

Language :- Marathi

Description

श्रद्धा बेलसरे यांचे व्यक्तीचित्रण लिहिण्याचे कौशल्य निर्विवाद आहे हे त्यांच्या अनेक लेखावरून दिसून येते. आणखी महत्त्वाचे म्हणजे सरकारी नोकरीत राहूनही त्यांनी छोट्या नात्यांना जीव लावून बहारविण्याचे असामान्य कौशल्य विकसित केले आहे. त्यांची देखणी शब्दकळा आणि सहजसोप्या भाषेमुळे त्यांचा सगळा गोतावळा वाचकांनाही आपला वाटू लागतो.