Description

सततची नाटकं मिथकाधारित असून सार्वकालिक जाणिवांचा वेध घेतात.

आताची नाटकं समकालीन वास्तवाला तडक प्रतिक्रिया देतात,

मधली नाटकं आशयरूपाच्या दृष्टीने काहीशी ह्या दोहोंच्या मधे पडतात.

मात्र ही सर्वच नाटकं सूक्ष्म नातेबंध उलगडण्याचा आणि नाटकपणाच्या विविध परी धुंडाळण्याचा प्रयत्न करू पाहतात.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Madhali Natak | मधली नाटकं”

Your email address will not be published. Required fields are marked *