Availability: In Stock

Manavi Engine Ani Tyache Indhan | मानवी इंजिन आणि त्याचे इंधन

675.00

ISBN: 9788194459200

Publication: 5/3/2021

Pages: 379

Language: Marathi

 

Description

मानवाचे जीवन सुखी, समाधानी, सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी माणसास स्वतःच्या शरीराची व त्यास लागणाऱ्या इंधनाची सखोल माहिती मिळण्यासाठी या पुस्तकात खालील बाबींवर सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे.
* मानवी इंजिनाची तोंड ओळख इंजिनाची पचनसंस्था
रक्ताभिसरण संस्था प्रजनन संस्था उत्सर्जन संस्था * मानवी आहार * सकस आणि स्वस्त शाकाहार * कार्बोहायड्रेट्स प्रथिने
* श्वसनसंस्था चेतना संस्था
अस्थिसंस्था ज्ञानेंद्रिये संस्था
संप्रेरक संस्था*
इंजिनाची सर्वांगिण देखभाल
इंधनाची ओळख
हार्मोन्स आणि संप्रेरके
द्रव पदार्थ न्यूट्रायुटिकल्स
स्निग्ध पदार्थ * खनिज पदार्थ जीवनसत्वे विकर * शक्ती * कडधान्य आंबविलेले पदार्थ तंतुमय पदार्थ * फायटोकेमिकल्स * ओबीसीटी खोकला अॅन्टी ऑक्सीडन्टस म्युसिलेज फळे भाजीपाला मसाले वनौषधी नैसर्गिक वनस्पती ग्लायसेमिक इंडेक्स * कृषि रसायने आणि मानवी सुरक्षा.
तरी वाचकांनी वरील सर्व बाबींची सखोल माहिती या पुस्तकाद्वारे घेऊन आपले जीवन अतिशय आनंदाने जगावे हीच लेखकाची आपणाकडून अपेक्षा आहे.

Additional information

Book Author