₹60
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
मुंबई ही महाराष्ट्राचीच
₹60
About This Book
मुंबई ही महाराष्ट्राचीच !
मराठी बांधवांनो, आज मुंबई जात्यात असेल, तर तुम्ही सुपात आहात. वेळीच सावध व्हा, इतरांनाही सावध करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने आपल्या हातात ही सत्याची मशाल दिली आहे. ती उंचावून मुंबई आमचीच, हे आधी स्वतःला सांगू या आणि मग इतरांना बजावू या. महाराष्ट्राला झाकोळून टाकणारं सांस्कृतिक आक्रमणाचं सावट दूर करू या.
Book Images
About the Author
Dr. B. R. Ambedkar
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review